Crop Insurance Maharashtra : १ रुपये पिक विमा वाटप सुरू! या दोन जिल्ह्यांची यादी झाली जाहीर लगेच बघा येथे

Crop Insurance Maharashtra : खरीप हंगामातील पावसाचे प्रमाण आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातील अंदाजे 52 लाख शेतकऱ्यांना एकूण 2216 कोटी रु.ची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान, राज्याने शेतकऱ्यांना 25% आगाऊ पीक विमा मंजूर केला आणि एकूण दोन हजार कोटी रुपये दिले. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये उर्वरित … Read more